आम्ही मराठी

Aamhi Marathi is a collection and sharing blog about Marathi Kavita [Poems], Marathi Vinod [Jokes], Marathi Charolya, Marathi Ukhane, Marathi Articles and Marathi Movies Marathi Songs and other Marathi stuff!!

Dear Aamhi Marathi reader/s,

The Marathi stuff [= articles, poems, jokes, stories, articles and or published material here], published on Aamhi Marathi is/ are sent/ forwarded by friends, writers, poets and Marathi reader/ lovers whose names are there at the bottom of the respective articles. The ‘stuff’ may or may not belongs to the senders or publishers. The Marathi ‘stuff’ without writer’s name should be considered as forwarded/ sent without the writer’s name. For such posts, we respect and thank to the ‘anonymous’ writers. We DO NOT claim/ say any of the ‘stuff’ as ours. We respect the senders and the writers/ creators as well.

Kindly consider this blog/ website as a ‘collection’ and ‘sharing’ of Marathi ‘stuff’ and enjoy reading and sharing.

With this we clear that we don’t own any rights of the content published on Aamhi Marathi but it is just a sharing platform we made for our fellow readers. All content published on Aamhi-Marathi belongs to their rightful owners. We are not responsible how you are going to use the data on Aamhi Marathi.

Regards,
Aamhi Marathi

———————————

प्रिय  आम्हीमराठी वाचक,

‘आम्ही मराठी’वर प्रकाशित केलेले लिखान हे मित्र परिवार, लेखक, कवि आणि मराठी वाचकांनी पाठविलेले आहे. संबधित लिखान ज्या व्यक्तिने पाठविले आहे अथवा ज्या ज्ञात व्यक्तिचे आहे त्यांचे नाव संबधित लिखानाखाली दिले आहे. जे लिखान लेखकाच्या नावाशिवाय प्रकाशित केले आहे, असे लेखन लेखकाच्या नावाशिवाय मिळाल्यामुळे ते लिहिले नाही. मात्र, अशा लेखनाचा व लेखकांचा आम्ही आदर करुन त्यांचे आभार मानतो. येथे प्रकाशित कोणतेही लिखान आम्ही स्वतःचे वा मालकीचे मानत/ समजत नाही. आम्हांस लेख पाठविणा-या व्यक्तिंचा आणि लेखकांचा आम्ही आदर करतो व आभार मानतो.

कॄपया हे संकेतस्थळ मराठी लेखनाचा साठा – वाटा तत्त्वावर ग्राह्य धरुन वाचनाचा आनंद घ्यावा – द्यावा.

ह्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या गोष्टींशी webmaster सहमत असेलच असे नाही तसेच ब्लॉगवरील सर्व नोंदींचे हक्क हे ज्या त्या नोंदीच्या मुळ लेखक-निर्मात्याच्या हातात असून आम्हीमराठी फ़क्त असे सर्व साहित्य ब्लॉग च्या रुपाने एकत्रित करून लोकांसमोर आणते.

आभार,
’आम्ही मराठी’