करिअर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजिविकेचा मार्ग. मग काही लोकांचं ‘करिअर’ असतं आणि बाकी सारे तत्सम नोकरी, धंदा करणारे सामान्यच राहतात. उदा. सचिन तेंडुलकर, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद यासारखी माणसं जे... (Continue reading)
ई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद. एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?”. वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच... (Continue reading)
एखादं क्षेत्र निवडताना ते मनापासून आवडतं आहे का, याबरोबर आपली त्या क्षेत्रात उत्तमोत्तम काम करण्याची किती तयारी आहे, हाही विचार करणं गरजेचं असतं. “उत्तमाच्या आराधने’ने आपण जग जिंकू शकतो. योगशास्त्राने अंतःकरणाची त्याच्या कार्यानुसार चार भागांत विभागणी केली आहे. एक आहे... (Continue reading)
एका भाषेतला मजकूर नेमकेपणाने दुसऱ्या भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद. भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य... (Continue reading)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ३१ मे २००९ रोजी घेत असलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आता काही दिवसच उरले आहेत. आयोग घेत असलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, मंत्रालय कक्षाधिकारी, तहसीलदार व इतर पदांकरीता सरळ भरती असते. या दिवसात नियोजनपूर्वक केलेला अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने... (Continue reading)