तुमच्या केसांचा टोन लक्षात घ्या- केसांच्या काही बटांवर प्रथम रंग द्या व पहा. तो रंग जर योग्य वाटला तरच मग केस रंगवा. घरी केसांना रंग देताना तुमच्या केसांच्या मूळ रंगाच्या आजूबाजूच्या दोन शेडस बद्द्ल विचार करा. हाय लाईट करताना उगाच... (Continue reading)
भारतीय ऋषिमुनींनी संस्कृतीचं महत्त्व भारतीयांच्या मनावर बिंबवलं. मानवाच्या आंतरिक शक्तीचा विकास होणं गरजेचं आहे,अन हा विकास मानवी शरीराच्या विकासातून होऊ शकतो, हे त्यांना जाणवलं होतं. त्यामुळेच खाण्याच्या, विश्राम करण्याच्या तसेच शरीराचं निकोपत्व कायम ठेवण्याच्या अनेक पद्धतींचा त्यांनी शोध लावला होता.... (Continue reading)
जगातील अनेक विद्यापीठ अनेक अभ्यास प्रकल्प हाती घेत असतात. ह्या रिसर्च उद्योगात छोट्या छोट्या सॅंपल गटांवर काही प्रयोग,परिक्षण निरिक्षणं केली जातात आणि मग नवीन स्टडी म्हणून ठाम विधानंच केलं जातं! अबर्डीनं विद्यापीठातल्या डॉ.बेन जॉन्स यांच्या प्रयोगशाळेत जिचं नाव आहे Face... (Continue reading)
गेल्या दोन महिन्यांत अटोक्यात येण्याऐवजी स्वाइन फ्लूची साथ हातपाय पसरताना दिसते आहे. भारतात या साथीची तीव्रता कमी असली तरीही त्याबद्दल माहिती असणे, उपाययोजना करणे कसे आवश्यक आहे ते सांगत आहेत प्रतिमा जोशी... (Continue reading)
आपल्याला आवडत्या व्यक्तीकडे जाताना आपली पावले का अडखळतात? ह्रदयात धडधड का होते? बोबडी का वळते? तळहाताला घाम का सुटतो? या प्रश्नाची उत्तरे कदाचित तुम्हाला माहित नसतील. याला तुम्ही प्रेम म्हणाल. पण वैद्यकिय भाषेत या ‘ऑक्सीटोसीन’लाच ‘लव्ह हार्मोन्स’ म्हटले जाते.... (Continue reading)