तंत्रज्ञान

Page 1 of 3123

मराठी आज जरी ‘नेटभाषा’ नसे…

मराठी आज जरी 'नेटभाषा' नसे...

तुम्हाला मराठीतून कम्प्युटरवर लिहिता येतं  ,  लिहिलेला मजकूर इतर  कोणाला पाठवता येतो किंवा कोणीतरी  पाठवलेला मजकूर तुम्हाला तुमच्या  कम्प्युटरवर वाचता येतो  ,  या प्रश्नंची उत्तरं आपल्यापैकी बरेच जण नकारार्थी देतील.  कम्प्युटरचा जन्म होऊन जवळपास शतकभराचा काळ लोटला  ,  भारतात कम्प्युटर... (Continue reading)

टि्वटरचा चिवचिवाट – Twitter

टि्वटरचा चिवचिवाट  - Twitter

ट्विटर प्रूव्हज टू बी अ पेज टर्नर हा सारा ह्युजेस यांनी लिहिलेला लेख जगभरात सोशल मीडियाच्या दुनियेत जी उलथापालथ सुरू आहे त्यावर प्रकाश टाकतो. दिवसागणिक संवाद साधण्याची नवी व्यासपीठ उपलब्ध होतात आणि तरुणाई त्यानं झपाटून जाते. जगभरातली तरुणाई तंत्रज्ञानाच्या स्तिमित... (Continue reading)

स्पाइस एस-५३३० : भारतीय कॅलेंडर

स्पाइस एस-५३३० : भारतीय कॅलेंडर

स्पाइस मोबाइलचा हा नवा आविष्कार. मोबाइलच्या दुनियेत स्पाइस मोबाइलने स्पाइस एस-५३३० हा नवा स्टायलिश फ्लिप हँडसेट दाखल केला आहे. या फोनचं वैशिष्टय़ म्हणजे हा असा हँडसेट आहे, ज्यात भारतीय कॅलेंडरची सोय आहे. सण, तिथी, लुनार पोझिशन, आठवडय़ाची आणि महिन्याची माहिती... (Continue reading)

तुम्हांला माहीत असतं का? तुमची मुलं इंटरनेटवर काय करतात?

तुम्हांला माहीत असतं का? तुमची मुलं इंटरनेटवर काय करतात?

कॉम्प्युटर आणि इंटरनेटने प्रचंड प्रगती केली आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे; पण त्यामुळे उद्भवणाऱ्या छुप्या संकटांची जाणीव फारच थोड्या जणांना आहे. बालदिनाची सुट्टी होती. सर्व शाळकरी मुले आनंदात, मजेत आपला हक्काचा सुट्टीचा दिवस घालवत होते.... (Continue reading)

सर्च इंजिनच्या युध्दातील नवीन खेळाडू..बिंग

सर्च इंजिनच्या युध्दातील नवीन खेळाडू..बिंग

कम्प्युटरच्या क्षेत्रात आधी मायक्रोसॉफ्टची मक्तेदारी होती. गूगलने तिला धक्का दिल्यावर मायक्रोसॉफ्ट जागे झाले आणि त्यांनी त्यांची सेवा कमालीची सुधारली. विंडोज लाइव्ह अधिक लाइव्ह झाले. याच तंत्राचा वापर करून त्यांनी गूगलला टक्कर देण्यासाठी ‘बिंग’ नावाचे सर्च इंजिन आणले आहे. बुधवारीच ते... (Continue reading)

Page 1 of 3123