[singlepic id=114 w=320 h=240 float=]... (Continue reading)
रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला . बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो वारा पण अलगद डोलु लागतो हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो पाऊस... (Continue reading)
वसईच्या वाडवळी बोलीतील ही कविता . मुसळधार पडणाऱ्या पावसाची , एका गृहिणीने घातलेली ही समजावणी .) अवडा पर जाला का तुला कांय होते रे आबा कोण पोटात रेते तुया उबा आथं तरी बस कर रे बाबा।।धृ।। पोटाईन अलेल्या बायकोयावाणी खाली... (Continue reading)
रानाच्या वाटेने एकट पावलानी चढत .. पावला पुढे पाऊल निष्पर्ण रान जणु संपतच नाही दुपार संपतच नाही वाट वितळून गेले भोवताल प्राण्यापक्ष्यांसह .. उन्हाच्या झळांनी झळाळते झाकोळते … दूरवर धुसर होत ओढते स्वत : ला , उतरते जीव एकवटून नदीच्या... (Continue reading)
तुझ्या नसण्याचा ताण फुलारून येण्यासाठी विजेच्या कडकडाटाचं बी पोटात घेऊन तुझं गर्भार येणं शक्यतांचे अनेक दरवाजे सताड उघडत जातात बेभरवशीपणातही तुझ्या येण्यानं उभारी येते तू घनदाट रानासारखा किंवा वाळलेल्या झुडुपासारखा आलास तरीही पहिल्यांदा भिजताना त्वचा थरथरते तुझ्या चिरेबंदी वाड्यात शिरून... (Continue reading)