प्रेरणादायी कविता

मराठा बाणा !!!!!

मराठा बाणा !!!!!

कोण होतास तू काय झालस तू , असा कसा अभिमान विकलास तू ….. मर्दाची छाती होती , अभिमानी मान होती, अंगात धमक होती , हातात ताकद होती …… राजा शिवाजी होउनी जन्म घेतलास तू ….. कोण होतास तू काय झालस... (Continue reading)