प्रेम म्हणजे काय असतं ?……….. प्रेम म्हणजे असतो एकच श्वास दोघांसाठी….. प्रेम म्हणजे असतो एकच विश्वास, कधीही न संपणारा… प्रेम म्हणजे असते एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे…. प्रेमात नसावी काही मिळव्ण्याची भाषा…….. प्रेमात असावी एकच अभिलाषा…… न बोललेले शब्द ऎकायची….. प्रेमात... (Continue reading)
मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो! वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो वाटते मनाला माझ्या,... (Continue reading)
[singlepic id=144 w=320 h=240 float=]... (Continue reading)
कॉलेजमध्ये असताना एक मुलगी मला आवडली तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली.. वेळ वाया जात आहे किती तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती पण मनात होती भीती म्हणाली असती मित्रा, हे तर होतय... (Continue reading)
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी….. असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी….. असाव कुणीतरी….. सकाळी साखरझोपेतुन उठवणारी, आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी…. असाव कुणीतरी….. प्रेमाने सकाळी चहा करून देणारी , आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी….. असाव कुणीतरी….. मी... (Continue reading)