चारोळ्या

Page 1 of 212

नाही कळले प्रेम तुला..

नाही कळले प्रेम तुला, मी शब्दांतून मांडलेले. भावनांचे ते विलक्षण मोती, माझ्या हृदयातून सांडलेले.... (Continue reading)

Tagged with:         

मनातल्या भावना परखडपणे..

मनातल्या भावना परखडपणे, मी सुध्दा चारोळीतून व्यक्त करतो. पहिल्या दोन ओळी पटकन होतात, उरलेल्या दोघींसाठी खटाटोप पुरतो.... (Continue reading)

Tagged with:     

ही चारोळी नाही

ही चारोळी नाही माझ्या आयष्याची होळी आहे…, फक्त एकवेळ समजून घे मला भले नंतर माझं नशीब माझ्यावर रुसावं….... (Continue reading)

Tagged with:         

तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,

तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं, हे तर माझं फक्त एक काव्य आहे…. खर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला, मरणानंतरही जगायचं आहे…... (Continue reading)

Tagged with:         

माणूस हा तर

माणूस हा तर, मुळातच समाजशील प्राणी आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयाला, हर एक नात्याची आस आहे. - अमोल भारंबे... (Continue reading)

Tagged with:             
Page 1 of 212