चित्रपट गीते

या चिमण्यांनो परत फिरा रे : जिव्हाळा [१९६८]

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर चुकचुक करिते पाल उगीचच चिंता मज लागल्या इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई अजून आहे उजेड इकडे,... (Continue reading)

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात ? : जिव्हाळा [१९६८]

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात ? आनंदाचे पाझर फुटले मिटलेल्या नयनांत मनासारखी मिळे सहचरी, फुलुन दरवळे सुख संसारी नकळे केव्हा येती जाती, दिवस आणखी रात तुला न उरली तुझी आठवण, मी तर झाले तुला समर्पण दुजेपणाचे नाव न उरले, दोघांच्या... (Continue reading)

देश हीच माता, देश जन्मदाता : जिव्हाळा [१९६८]

देश हीच माता, देश जन्मदाता घडो देशसेवा, ऐसी बुद्धी दे अनंता धर्म पंथ नाही आम्हा, जात गोत नाही मुले माणसाची आम्ही, वंश माणसाई मनी आमुच्या ना काही न्यूनता अहंता खुली ज्ञानविज्ञानाची, कलांची कवाडे सुखे लाभ घेऊ त्यांचा, शिकू रोज थोडे... (Continue reading)

चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस: जिव्हाळा [१९६८]

चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ? वारा, वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय... (Continue reading)

लळा जिव्हाळा शब्दच खोटे । मासा मासा खाई॥ : जिव्हाळा [१९६८]

लळा जिव्हाळा शब्दच खोटे । मासा मासा खाई॥ कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि । लळा जिव्हाळा शब्दच खोटे । पिसे सनतडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे । दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे । बळावता बळ पंखामधले... (Continue reading)