सौंदर्य – आरोग्य सल्ला

सुंदर चेहर्‍यासाठी नैसर्गिक उपचार

सुंदर चेहर्‍यासाठी नैसर्गिक उपचार

एक कप दूध चांगले आटवावे, दाट झाल्यावर एक लिंबू पिळून दूध थंड करावे. रात्री झोपताना याला चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावलेले असू द्यावे. सकाळी धुऊन घ्यावे. याने मुरूम बरी होऊन चेहरा उजळून तजेलदार होतो.... (Continue reading)